लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of crushing season of Rawalgaon factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रावळगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील एस. जे. शुगर अँड पॉवर लिमिटेड डिस्टीलरीसाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी अग्निप्रदीपन व जलपूजन करून करण्यात आला. ...

कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ - Marathi News | Mud season begins today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाचा आज गळीत हंगाम शुभारंभ

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड १९ चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे ...

...तर दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील; पंकजा मुंडेंचा इशारा  - Marathi News | ... So after Durgashtami, sugarcane workers will take the incarnation of 'Durga'; Pankaja Munde's Warning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :...तर दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील; पंकजा मुंडेंचा इशारा 

ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये फाटे फोडण्याचे राजकारण सुरु आहे. ...

उसतोड मजुरांचे आंदोलन चिघळले; कारखान्यावर जाणाऱ्या पैठणच्या मजुरांचा टेम्पो आष्टीत पेटवला - Marathi News | The ustod labor movement simmered; The tempo that took the workers from Paithan to the factory is ignited in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड मजुरांचे आंदोलन चिघळले; कारखान्यावर जाणाऱ्या पैठणच्या मजुरांचा टेम्पो आष्टीत पेटवला

Crime News Beed आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव जवळ घडली घटना ...

वसाका सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण - Marathi News | An atmosphere of satisfaction in the peasantry as Vasaka begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाका सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण

पाळे खुर्द : वसाका प्रशासनाने कारखाना चालू करण्यास चालू करण्यासाठी बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्र म घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर केला असून लवकरच कारखाना गळीतासाठी सज्ज होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. ...

वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद - Marathi News | Record of 2.5 lakh tonnes of sugarcane for Vasaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद

लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव ... ...

अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर - Marathi News | Sugarcane mills in the state delayed due to heavy rains | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर

तोडणी झालेल्या उसाचे नुकसान; पाऊस पडल्याचा फटका कारखान्यांना होणार ...

यंदा गरीबांची दिवाळी होणार गोड - Marathi News | This year, Diwali of the poor will be sweet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा गरीबांची दिवाळी होणार गोड

नाशिक: जिल्'ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. जिल्'ातील सुमारे पावणेदोन लाख कार्डधारकांना आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात साखर वाटप केली जाणार आहे. या योजनेतील कार्डधारकांसाठी जिल्'ाला सुमारे ४६२३ क्विंटल साखरेचे न ...